आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांचा पांढरा टी-शर्ट , वाढलेली दाढी ‘यात्रेचे प्रतीक’ बनली होती. १७० दिवसांनंतर त्यांचे ट्रिम दाढी अन् सुटाबुटातील छायाचित्र समोर आले. ते ७ दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत.
केंब्रिज विद्यापीठात ‘लर्निंग टु लिसन इन द ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी’ विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.