आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंप:अंदमान-निकोबारमध्ये 2 भूकंप; तीव्रता 5.3

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंदमान-निकोबार बेटाला रविवारी भूकंपाचे दोन धक्के बसले. राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रानुसार, निकोबार बेटात १० किमी खोल, भूकंपमापन केंद्रावर ५.३ तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. त्याआधी काही तासांपूर्वी निकोबार बेटात १० किमी खोल ४.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता.