आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण क्षेत्रात भागीदारी:गुजरातेत ऑस्ट्रेलियाची 2 विद्यापीठे सुरू होणार

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि ऑस्ट्रेलियाने शिक्षण क्षेत्रात मोठ्या भागीदारीच्या दिशेने पावले उचलली आहेत. या अंतर्गत, ऑस्ट्रेलियातील दोन शीर्ष विद्यापीठे लवकरच देशात त्यांचे कॅम्पस उघडतील. यात यामध्ये क्यूएस रँकिंगमध्ये २६६व्या क्रमांकावर असलेले डेकिन विद्यापीठ व तेथील टॉप-१० विद्यापीठांमध्ये वॉलोंगॉन्ग यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...