आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजिस्टर्ड वाहने:देशात 21 कोटी दुचाकी, 7 कोटी चारचाकी वाहने

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात २१ कोटी दुचाकी व ७ कोटींपेक्षा जास्त चारचाकी वाहने रजिस्टर्ड आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. यात ५,४४,६४३ दुचाकी व ५४,२५२ चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश आहे.

तसेच २,९५,२४५ दुचाकी व १८,४७,५३९ चारचाकी वाहने सीएनजी, इथेनॉल, हायड्रोकार्बन, एलपीजीची आहेत. अन्य एका उत्तरात ते म्हणाले, रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालय महामार्गाच्या देखभालीसाठी जबाबदार आहे.

बातम्या आणखी आहेत...