आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅक्ड फूड:देशात बाजारांत विकणारे 23% पॅक्ड फूड असुरक्षित, चुकीच्या लेबलने विक्री

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात ग्राहकांना मिळणारे सुमारे २३% पाकिटबंद खाद्य पदार्थांचा दर्जा खराब आहे. ते तयार करणाऱ्या बहुतांश कंपन्यांवर दंड लावून सोडून दिले जाते.

फूड सेफ्टी स्टॅर्डड अथॉरिटी ऑफ इंडियानुसार (एफएसएसएआय) वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये देशभरात १ लाख ४४ हजार खाद्य पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये ३२,९५४ नमुने निकृष्ट आढळले. ४८९० असुरक्षित पातळीत होते. १६,५८२ नमुन्यांची गुणवत्ता घाणेरड्या पातळची हाेती. ११ हजारांवर नमुने चुकीच्या ब्रँडने विकले जात हाेते. एकूण २८,९०६ प्रकरणांत कारवाई झाली. १९ हजारांपेक्षा जास्त कंपन्यांना दोषी ठरवले आणि या कंपन्यांवर राज्य सरकारांनी ५३ कोटीहून जास्त दंड वसूल केला. ४९४६ कंपन्यांवर गुन्हेगारी खटले भरले.

यंदा ६७१ लोकांना दिली शिक्षा वर्ष नमुने निकृष्ट शिक्षा 2019-20 118775 29192 780 2020-21 107829 28347 506 2021-22 144345 32954 671

बातम्या आणखी आहेत...