आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंपावत:24 वर्षांच्या यशवंतला जर्मनीत मिळाले 23 कोटी रुपयांचे पॅकेज

चंपावत22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्याच्या २४ वर्षीय यशवंत चौधरीला ३० लाख डॉलरचे (२३ कोटी रुपये) वार्षिक पॅकेज मिळाले आहे. त्याची जर्मनीच्या टेस्ला गीगा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे. बंगळुरूमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेतल्यानंतर तो बर्लिनमध्ये पदभार स्वीकारेल.

पिथौरागड येथून बीटेक केल्यानंतर यशवंतने २०२० मध्ये गेट परीक्षेत ८७० वी रँक मिळवली होती. व्यापारी शेखर चौधरी यांचा मुलगा यशवंतची दोन वर्षांपूर्वी ट्रेनी मॅनेजर म्हणून बंगळुरूत निवड झाली. कोरोनाकाळात तो ऑनलाइन काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...