आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री जेवणानंतर प्रकृती बिघडली:तामिळनाडूमध्‍ये अन्नातून विषबाधा, 3 मुलांचा मृत्यू; 11 जण रुग्णालयात

​​​​​​​तिरुपुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुपुर येथील एका बाल सुधारगृहात गुरुवारी अन्नातून विषबाधा झाल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला. तर ११ मुलांवर रुग्णालयांत उपचार सुरू असून पैकी ३ गंभीर आहेत. वृत्तानुसार बुधवारी रात्री त्यांनी भातासोबत ‘रस्सम’ आणि लाडू खाल्ले होते. गुरुवारी सकाळी मुलांनी नाश्ता केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. मृत मुले ८-१३ वर्षे वयोगटातील आहेत.

बातम्या आणखी आहेत...