आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरराष्ट्र मंत्रालयाच्या १७ व्या प्रवासी भारतीय संमेलनास रविवारी इंदूरमध्ये प्रारंभ होत आहे. संमेलनात ७० देशांमधील ३२०० अनिवासी भारतीय सहभागी होणार आहेत. ९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर १० जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उपस्थिती असेल.
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक कॅबिनेट मंत्र्यांचीही उपस्थिती
८ जानेवारी : सकाळी ९.३० वा. प्रारंभ. ऑस्ट्रेलियन संसदेच्या सदस्या जेनेटा मस्कारहन्स,परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मार्गदर्शन. ९ जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती प्रमुख आकर्षण. सुरीनामचे राष्ट्राध्यक्ष संतोखी आणि गयानाचे राष्ट्राध्यक्ष मो.इरफान सोबत असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.