आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 Kati People Have Been Healed By Defeating Corona In The Country; India Has The Best Recovery Rate Of 97.18% In The World

कोरोना:3 काेटी लोक कोरोनाला हरवून बरे झाले आहेत देशात; जगात सर्वात चांगला 97.18% रिकव्हरी रेट भारतात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात कोरोनाला हरवून बरे झालेल्या लोकांची संख्या ३ कोटींवर पोहोचली. रिकव्हरी दरही वाढून ९७.१८% झाला. एकूण ३.०८ कोटी रुग्णांपैकी सक्रिय रुग्ण घटून ४.५० लाख राहिले आहेत, हा दुसऱ्या लाटेचा किमान स्तर आहे. विशेष म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत भारताची स्थिती जगात सर्वात चांगली आहे.

सर्वाधिक ३.४७ कोटी रुग्णांच्या अमेरिकेतही रिकव्हरी रेट कधी एवढा राहिला नाही. अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असताना रिकव्हरी दर ८४.१८% वर कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...