आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प:ईशान्येत 3 लाख काेटींच्या रस्त्यांचे प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण हाेणार

गुवाहाटी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशान्येकडील राज्यांत रस्त्यांचे सुमारे ३ लाख काेटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. ही कामे २०२४ अखेरीस पूर्ण हाेतील. या प्रांतांचा संपर्क वाढवण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. त्याशिवाय या क्षेत्रासाठी आणखी २ लाख काेटी रुपयांचा निधी देण्याची केंद्राची तयारी आहे, असे केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.ईशान्येकडील राज्यात काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत. एकूण प्रकल्प मात्र ३ लाख काेटी रुपयांची आहेत. रस्ते प्रकल्पा व्यतिरिक्त या क्षेत्रात राेप-वे, पूल, रस्त्यांच्या कडेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...