आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे दाखल:सीबीआयकडून चोकसीवर आणखी 3 नवे गुन्हे दाखल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अन्वेषण विभागाने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी व्यावसायिक मेहुल चोकसीविरुद्ध आणखी ३ एफआयआर दाखल केले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या डीजीएमच्या तक्रारीवर कारवाई केली आहे. हे एफआयआर ६७०० कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहेत. एकात ५५६४ कोटी रु., दुसऱ्यात ८०७ कोटी रु. आणि तिसऱ्यात ३७५ कोटी रु. फसवणूक केल्याचा आरोप आहे. पीएनबीने ३ सदस्य बँकांच्या कन्सोर्टियमकडून हे गुन्हे नोंदले.

बातम्या आणखी आहेत...