आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातमिळनाडूमध्ये एका मंदिराच्या जवळ दिवाळीपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने ३ जणांना अटक केली. स्फोटात कारमधील एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. तो आयएसआयएस संघटनेशी संबंधित होता. एनआयएचे प्रवक्ते म्हणाले, अटक केलेल्यांत तिघांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.