आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 People Including A Trinamool Leader Were Killed While Making Village Bombs In The House

रुग्णालयात उपचार सुरू:घरात गावठी बाॅम्ब बनवताना तृणमूल नेत्यासह 3 जण ठार

काेलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या जाहीर सभेजवळ झालेल्या बाॅम्बस्फाेटात ३ जणांचा मृत्यू झाला. स्फाेटात दाेन जण जखमी झाले. जखमींवर पश्चिम मिदनापूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तृणमूलचे विभाग अध्यक्ष राजकुमार मन्ना, भाऊ देवकुमार, विश्वजित गायन यांचा समावेश आहे. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी शनविारी एका जाहीर सभेला मार्गदर्शन करणार हाेते. तत्पूर्वीच शुक्रवारी रात्री ११.१५ च्या सुमारास काेनटाईपासून दीड किमीवरील नरयाबिला गावातील एका घरात हा स्फाेट झाला. तृणमूल नेत्याच्या घरात बाॅम्ब बनवला जात हाेता. स्फाेटानंतर घर काेसळून दाेन जणांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...