आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलंब:300 प्रकल्पांत विलंब, 119 रेल्वे प्रकल्प रखडले

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील रस्ते परिवहन क्षेत्रातील ३०० प्रकल्पांत सर्वाधिक विलंब झाल्याचे स्पष्ट झाले, असा दावा एका इंग्लिश संकेतस्थळाने केला आहे. रेल्वेचे ११९ प्रकल्प, पेट्राेलियम क्षेत्रातील ९० प्रकल्प पूर्ण हाेण्यात विलंब हाेऊ शकताे. रस्ते वाहतूक व महामार्ग याेजनेतील ८२५ पैकी ३०० याेजना जून २०२२ पर्यंत पूर्ण हाेऊ शकलेल्या नाहीत. रेल्वेच्या १७३ पैकी ११९ व पेट्राेलियमच्या १४२ पैकी ९० याेजनांचे काम रखडले आहे. त्यावर लवकरात लवकर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. कारण त्यात मोठी गुंतवणूक आहे.

बातम्या आणखी आहेत...