आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणीतून स्पष्ट:उत्तराखंडमधील 36 पूल वाहतुकीसाठी असुरक्षित

डेहराडून7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील वाहतुकीच्या दृष्टीने ३६ पूल असुरक्षित असल्याचे सुरक्षाविषयक पाहणीतून स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये अलीकडेच माेरबी येथील पूल काेसळून १३५ जणांना प्राण गमवावे लागले हाेते हे लक्षात घेऊन सेफ्टी ऑडिट करण्यात आले. तेहरीमध्ये असे ८ पूल आहेत. हरिद्वारमध्ये तीन, तर डेहराडून, पित्ताेडगड, चामाेली, रुद्रप्रयाग येथे प्रत्येकी एक पूल वाहतुकीसाठी असुरक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...