आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर:दोन  चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा आणि कुलगाम येथे रविवारी सुरक्षा दल व दहशतवादी यांच्यातील चकमकीत सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यापैकी एक लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आहे. अन्य एक पाकिस्तानचा रहिवासी आहे.

२० भारतीय मासेमारांची सुटका : पाकिस्तानने रविवारी पाच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या २० भारतीय मासेमारांची सुटका केली. पाकिस्तानच्या जल सीमेत मासेमारी केल्याचा सर्वांवर आरोप करण्यात आला होता. त्यांना वाघा सीमेवरून लाहोरला पाठवले जाईल. तेथे त्यांना भारताकडे सोपवले जाईल.

बातम्या आणखी आहेत...