आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 हजार वर्षांची परंपरा:नंदगावात लठमारची धूम

नंदगाव (उत्तर प्रदेश)20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी नंदगावात पारंपरिक लठमार होलीस सुरुवात झाली. येथील होळीला पाच हजार वर्षांची परंपरा आहे. शुक्ल पक्षातील नवमीला लठमार होली साजरी केली जाते. राधा-कृष्णाच्या स्मरणात हा रंगोत्सव साजरा होतो. बरसानाच्या काठी मारणाऱ्या महिलांना स्थानिक भाषेत हुरियारिन तर नंदगावच्या लोकांना हुरियारे असे संबोधले जाते. नंदगावच्या लोकांना बरसानाच्या महिलांची काठी चुकवायची असते. काठीचा स्पर्श शुभ मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...