आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले:पीएफआयकडून 5.5 कोटी वसुलीत विलंब; हायकोर्टाने केरळला फटकारले

कोचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या सदस्यांकडून नुकसानीच्या वसुलीत कसर केल्याने केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले. सरकारने सप्टेंबरमध्ये संपादरम्यान नुकसान भरपाईसाठी पीएफआयविरुद्ध ५.२० कोटी रु. वसुलीसाठी कारवाई सुरू केली होती. याअंततर्गत पीएफआय सदस्यांची संपत्ती जप्त केली जाणार होती. या निर्देशानंतरही राज्याने ठोस पाऊल उचलले नाही.

बातम्या आणखी आहेत...