आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 5.5 Foot Blind Girl Takes Seven Rounds With 3 Foot Government Teacher In Junagadh, Gujarat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमध्ये अनोखे लग्न:5.5 फुटांच्या नेत्रहीन महिलेने 13 वर्षे मोठ्या 3 फुटांच्या सरकारी शिक्षकासोबत घेतले सात फेरे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवरीचे वय 29 तर नवरदेवाचे वय 42 वर्षे आहे.

गुजरातमध्ये सोमवारी अनेक लग्न झाली. मात्र जूनागढमध्ये झालेले लग्न सर्वात अनोखे मानले जात आहे. येथे 5.5 फुटांच्या मुलीने तीन फूट उंचीच्या मुलासोबत सात फेरे घेतले. नवरीचे वय 29 तर नवरदेवाचे वय 42 वर्षे आहे.

शांता मकवाणा सत्यम सेवा युवक मंडळाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये बालपणापासून राहत आहेत. त्यांना जन्मापासून दिसत नाही. शांता यांनी बीएड केले आहे. तर जाम जोधपूर तहसील येथे राहणारे सरकारी टीचर रमेश भाई डांगर यांनी शांतासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शांताने होकार दिल्यानंतर दोघे विवाह बंधनात अडकले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser