आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 6 Family Members Killed By A Man Whose Daughter Allegedly Raped By A Member Of The Family

धक्कादायक घटना:मुलीवर बलात्कार करणाऱ्याच्या कुटुंबातील 6 जणांची वडिलांकडून हत्या, बलात्कार करणारा अद्याप फरार

विशाखापट्टनम9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत

आंध्रप्रदेशातील विशाखपट्टनम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या केली आहे. सदर घटना विशाखापट्टनम जिल्ह्यातील जट्टादा गावातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने आरोपीच्या मुलीवर कथिरित्या बलात्कार केला होता. याची माहिती मिळताच पीडितेच्या वडिलांना राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांच्या गरातील सहा जणांना हत्या केली. दरम्यान, बलात्कार करणारा अद्याप फरार असून, पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...