आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खात्मा:काश्मीरमध्ये 24 तासांत 7 अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

३० जूनपासून सुरू होत असलेली अमरनाथ यात्रा शांततापूर्ण पद्धतीने पार पडावी यासाठी सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांचा सफाया करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या २४ तासांत कुपवाडा, कुलगाम आणि पुलवामा येथील तीन चकमकींत तीन पाकिस्तानी अतिरेक्यांसह एकूण ७ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. कुपवाडातील लोलाबमध्ये चार अतिरेकी मारले गेले. त्यातील तिघे लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. या वर्षी काश्मीरमध्ये ११४ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...