आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेल गँगवाॅर:जेल गँगवाॅर प्रकरणात 7 अधिकारी निलंबित; 5 जणांना अटक

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबच्या तरणतारण येथील गोइंदवाल तुरुंगातील टोळीयुद्धाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारागृह अधीक्षकांसह ७ अिधकाऱ्यांना निलंबित केले आहे. यापैकी ५ अधिकाऱ्यांना अटक केली. व्हिडिओत गोइंदवाल तुरुंगाच्या एएसआयलाही अटक करण्यात आली आहे. निष्काळजीपणा आणि साटेलोट्याच्या आरोपावरून तुरुंग अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. २६ फेब्रुवारीला व्हिडिओ समोर आला होता.

बातम्या आणखी आहेत...