आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणव्यवस्थेत आपण 17 % शिक्षित झालो:ब्रिटिश सत्तेच्या आधी भारतात 70 टक्के साक्षरता : भागवत​​​​​​​

कर्नाल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश राजवटीआधी भारताची ७०% जनता शिक्षित हाेती. बेराेजगारीची समस्या नव्हती. याच काळात इंग्लंडमध्ये मात्र केवळ १७ टक्के लाेक शिक्षित हाेते. इंग्रजांनी भारतात आल्यानंतर भारताची शिक्षणव्यवस्था म्हणजे ७०% लाेकांना शिक्षित ठेवण्याच्या पद्धतीला माेडीत काढले, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, इंग्रजांनी भारतीय शिक्षणव्यवस्था इंग्लंडमध्ये लागू केली, तर त्यांची व्यवस्था भारतामध्ये आणली. इंग्रजी शिक्षण व्यवस्थेत भारतात तेव्हा १७% लाेक शिक्षित हाेते. ते आपल्या शिक्षण व्यवस्थेतून ७०% शिक्षित झाले. हे इतिहासातील सत्य आहे.

बातम्या आणखी आहेत...