आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:एका दिवसात 7830 नवे बाधित, 22 एप्रिलपासून घट होणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना अंतिम टप्प्यात आहे. आगामी १०-१२ दिवस आणखी बाधित वाढतील. त्यानंतर ही संख्या कमी होऊ लागेल. केंद्रीय आरोग्य विभागाच्या डेटानुसार बुधवारी सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ७८३० नवे रुग्ण आढळून आले. १४ जणांचा मृत्यू झाला. सात महिन्यानंतर नवे रुग्ण साडे सात हजार झाले. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४०,२१५ झाली.