आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मणिपूरमध्ये स्कूल बस उलटून 8 मुलांचा मृत्यू

इंफाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात स्कूल बस उलटल्याने ८ मुलांचा मृत्यू, तर २० पेक्षा अधिक मुले जखमी झाली. पैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सकाळच्या वेळी मुलांना घेऊन जाणारी बस डोंगराळ भागातील नोनी जिल्ह्याच्या लोंगसाईलगत जुन्या कच्छार मार्गाच्या वळणावर अचानक उलटली.

बातम्या आणखी आहेत...