आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:कोचीत 8 दिवसीय उत्सव सुरू, गजराजांना सजवले

कोची5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोचीच्या पूर्णात्रयीसा मंदिरात ८ दिवसीय वृश्चिकोत्सवम मंगळवारी सुरू झाला. उत्सवात सजवलेले हत्ती आकर्षणाचे केंद्र ठरले. त्यांना पाहण्यासाठी लाखो लोक हजेरी लावतात. पूजेदरम्यान आतषबाजी होते.

बातम्या आणखी आहेत...