आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:81% आयटी व्यावसायिकांना मूनलायटिंगला अयोग्य वाटते

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तर्क : दोन नोकऱ्या सोबत करणे अशक्य

मूनलायटिंगसारख्या गोष्टी रुळू लागल्या आहेत. याविषयीची चर्चाही वाढू लागली आहे. काही मोठ्या टेक कंपन्या त्याला चुकीचे मानतात. काही त्यास योग्य ठरवतात. वॅलूवॉक्सच्या पाहणीत ८१ कर्मचाऱ्यांनी मूनलायटिंगला अयोग्य म्हटले. त्याविषयी ..

मूनलायटिंग यासाठी.. 37% नोकरी जाण्याची भीती असल्याने 27% अतिरिक्त कमाई करण्यासाठी 31% कामाशी निष्ठा कमी असते 23% यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध 21% नोकरीविषयी कटिबद्धता नाही

19% कर्मचारी मूनलायटिंग योग्य मानतात. पाहणीत १,२८१ नियोक्त्या, १,५३३ रोजगार इच्छूक आणि कर्मचाऱ्यांशी जुलै-सप्टेंबरदरम्यान प्रश्नोत्तर करण्यात आली.

अहवाल: २२० अब्ज डॉलरचे आयटी क्षेत्र {२२० अब्ज डॉलरपेक्षा जास्तीच्या आयटी क्षेत्राला हे नापसंत आहे. {तणाव आणि कामाच्या दबावामुळे कर्मचाऱ्यांत गुपचूप नोकरी सोडण्याची प्रवृत्ती वाढतेय. {इनडीड इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार म्हणाले, जग बदलाच्या टप्प्यातून जात आहे. नवा ट्रेंड येतोय. {ऑगस्टमध्ये फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने देशात पहिल्यांदाच मूनलायटिंग पॉलिसी आणली होती. {इन्फोसिस, टेक महिंद्रा त्याच्याविरोधात, तर टीसीएच, एचसीएलची लवचिक भूमिका.

बातम्या आणखी आहेत...