आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:टीएमसीला 2021-22 मध्ये 96 % उत्पन्न निवडणूक रोख्यांद्वारे: अहवाल

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०२१-२२ मध्ये तृणमूल काँग्रेस पार्टीचे ९६% उत्पन्न निवडणूक रोख्यांतून मिळाले आहे. टीएमसी पक्षाच्या वार्षिक लेखा अहवालानुसार, या रोख्यातून पक्षाचे उत्पन्न २०२०-२१ मध्ये ४२ कोटी रुपयांहून वाढून २०२०-२१ मध्ये ५२८.१४ काेटी रु. झाले.

एका अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या एकूण ५४५.७४ कोटी रुपये उत्पन्नापैकी ५२८.१४ कोटी रु. निवडणूक रोख्यांतून प्राप्त झाले आहेत. यात हेही नमूद केले की, १४.३६ कोटी रु. प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचे शुल्क, निवड, संकलनातून जमा झाले.

बातम्या आणखी आहेत...