आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 985 Patients Lost Their Lives In 28 States, Death Toll In Maharashtra Crossed 19 Thousand; 413 Infected Died Within 24 Hours

देशात कोरोनामुळे आतापर्यंत 48,144 मृत्यू:24 तासात 28 राज्यांमध्ये 1006 रुग्णांचा झाला मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा 19 हजारांच्या पार, येथे 24 तासांमध्ये 413 संक्रमितांनी गमावला जीव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 13 दिवसांमध्ये 11 हजार 590 संक्रमितांचा मृत्यू, सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात
  • गुरुवारी तामिळनाडूमध्ये 119 मृत्यू, कर्नाटकात 103 रुग्णांनी गमावला जीव

देशात संक्रमणामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा गुरुवारी 48 हजारांच्या पार गेला आहे. आतापर्यंत 48 हजार 144 मृत्यू झाले आहेत. गेल्या 24 तासांच्या आत 1006 रुग्णांनी गमावला जीव. सर्वात जास्त महाराष्ट्रात 413 रुग्णांचा मृत्यू झाला. येथे मृतांची संख्या आता 19 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत 19,063 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे तामिळनाडूमध्ये 119 आणि कर्नाटकात 103 संक्रमितांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशात 82, पश्चिम बंगालमध्ये 56, उत्तर प्रदेशात 50, पंजाबमध्ये 31, मध्य प्रदेशात 17, दिल्लीमध्ये 14, राजस्थान, जम्मू कश्मीर आणि तेलंगानामध्ये 11-11, बिहारमध्ये 10, ओडिशामध्ये 9, आसाम आणि हरियाणामध्ये 8-8, झारखंडमध्ये 7, पद्दुचेरी आणि छत्तीसगडमध्ये 6-6, उत्तराखंड आणि केरळमध्ये 3-3, गोव्यामध्ये 2 मृत्यू झाले. त्रिपुरा, मणिपुर, हिमाचल प्रदेश, अंदमान निकोबार, चंडीगडमध्ये 1-1 रुग्णांचा मृत्यू झाला.

संक्रमणामुळे कुठे किती मृत्यू?

राज्य

मृत्यू
महाराष्ट्र19,063
तामिळनाडू5,397
दिल्ली4,167
गुजरात2,731
कर्नाटक3,614
उत्तर प्रदेश2,280
पश्चिम बंगाल2,259
आंध्र प्रदेश2,378
मध्यप्रदेश1,065
राजस्थान833
तेलंगणा665
हरियाणा511
पंजाब706
जम्मू काश्मीर509
बिहार484
ओडिशा367
उत्तराखंड143
केरळ130
झारखंड209
छत्तीसगड117
असम169
हिमाचल प्रदेश18
चंडीगड28
पुद्दुचेरी102
मेघालय06
लडाख09
त्रिपुरा44
गोवा91
अरुणाचल प्रदेश04
दादरा आणि नागर हवेली02
नागालँड07
सिक्किम

01

अंदमान और निकोबार समूह22
मणिपुर13
एकूण48,144
बातम्या आणखी आहेत...