आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:गुजरातमध्‍ये कच्छच्या प्रदेशात अवतरले निळेशार आकाश..

भुजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र कच्छचे शुभ्र रण या खारट दलदलीच्या वैराण प्रदेशातील आहे हे सांगूनही पटणार नाही. पण पावसाचे पाणी आणि पाकिस्तानात आलेला पूर यामुळे या भागात पाणीच पाणी झाले आहे. पाण्यातून जाणारा हा ३२ किलाेमीटरचा रस्ता धाेरडाेला धाेलावीरा हड्डपन साइटला जाेडणारा आहे. या मार्गाच्या परिसरात पाणी साचले आहे. इतर भाग मात्र अजूनही शुभ्र रण दिसून येते. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

09 किलाेमीटरचा पक्का डांबर रस्ता झाला आहे. ८ किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण झाले आहे. मात्र १२ किमीचा रस्ता पूर्ण हाेणे बाकी आहे.

बातम्या आणखी आहेत...