आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'A Fit Vehicle Insurance Company Cannot Be Declared Unfit By The State Government'

दिव्य मराठी विशेष:‘राज्य सरकारकडून फिट वाहन विमा कंपनीला अनफिट ठरवता येत नाही ’

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने एखाद्या वाहनाला रस्त्यावर चालवण्यासाठी फिट मानले असल्यास त्याला विमा कंपनी अनफिट ठरवू शकत नाही, असे निवाडा राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला आहे. एका प्रकरणात आयोगाने विमा कंपनीला टँकर मालकास दुर्घटनेतील १०.४२ लाख रुपयांच्या नुकसानीपैकी ७५ टक्के रक्कम देण्याचे आदेश दिले. दुर्घटनेमुळे नष्ट झालेल्या ३.८७ लाख रुपयांच्या डिझेलची भरपाई म्हणून ७५ टक्के रक्कम देण्यात यावी. टँकर मालकाला विमा कंपनीने भरपाई म्हणून १५ हजार रुपये वेगळे द्यावे असे आयोगाने स्पष्ट केले. आयोग म्हणाले, टँकर चालकाकडे हरियाणात वाहन चालवण्याचा वैध परवाना होता. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार चालकाकडे हरियाणा रस्ते परिवहन विभागाचा परवाना नव्हता.

बातम्या आणखी आहेत...