आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच:चीनजवळ पँगाँग येथे गोठलेल्या सरोवरावर मॅरेथॉन

लेह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लडाखचे पँगाँग सरोवर अनोख्या विक्रमाचे साक्षीदार होणार आहे. पहिल्यांदाच येथे १४ हजार फूट उंचीवर गोठलेल्या सरोवरावर २० फेब्रुवारीला ‘द लास्ट रन’ मॅरेथॉन होणार आहे. चुशुलचे आयुक्त कोनचोक स्टेनजिन म्हणाले, लुकुंग ते मान्नपर्यंतच्या २१ किलोमीटर लांब मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील ७५ अॅथलिट सहभागी होतील. एवढ्या उंचीवर मॅरेथॉन आयोजनाची गिनीज बुकमध्ये नोंद होणार आहे.

{भारताचे पँगाँग सराेवर चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आहे. सरोवराच्या पूर्वेकडील भागात चीनचा बेकायदा ताबा आहे.

बातम्या आणखी आहेत...