आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:कर्नाटकमध्ये पाद्री कुटुंबावर बळजबरीच्या धर्मांतराचा आरोप

बंगळुरू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यात एका चर्चाच्या पाद्रीसह कुटुंबावर धर्मांतर करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पाद्री, त्यांची पत्नी आणि मुलावर आरोप आहे की, त्यांनी दलितांना बळजबरीने धर्मांतर केले. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, पाद्रीच्या १७ वर्षीय मुलावरही दलित समाजातील एका अल्पवयीनावर लैंंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटना कोप्पल जिल्ह्यातील करतागी भागात घडली. करतागीचे पोलिस निरिक्षक सिद्धारामय्या यांनी सांगितले की, पाद्री आणि त्यांच्या पत्नीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलाला बेल्लारीत रिमांड होममध्ये पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...