आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरी भोसकून हत्या:प्रेसिडेन्सी महाविद्यालयात विद्यार्थ्याने विद्यार्थिनीची केली सुरी भोसकून हत्या

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरूच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीची सुरी भोसकून हत्या केल्याची घटना घडली. घटनेनंतर आरोपीने चाकूने आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीची प्रकृती गंभीर असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. घटनेचा एक व्हिडिआे समोर आला आहे. त्यात तैनात सुरक्षा रक्षक जखमी विद्यार्थिनीला उचलून रुग्णवाहिकेत नेताना दिसतात.

बातम्या आणखी आहेत...