आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे सीएम भगवंत मान यांनी सोमवारी तिरंगा यात्रेसोबत निवडणूक मोहिमेला सुरुवात केली. यानंतर झालेल्या सभेत केजरीवाल यांनी सत्ताधारी पक्ष काँग्रेस आणि विरोधी भाजपवर निशाणा साधत सांगितले की, दोन्ही पक्षांनी राजस्थानमध्ये कचरा केला. त्यामुळे आम आदमी पक्ष निवडणुकीत उतरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.