आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाधारण ८,३४३ भारतीय कैदी(कच्च्या कैद्यांसह) विविध देशातील तुरुंगात कैद असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले की, भारतीय कैद्यांसह भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कल्याणासाठी सरकारचे प्राधान्य आहे. ते एका प्रश्नाला उत्तर देत होते. युनायटेड अरब अमिरातमध्ये(यूएई) भारतीय कैदी सर्वाधिक १९२६ असून त्यानंतर सोदी अरेबिया(१३६२) नेपाळमध्ये १२२२ भारतीय कैदी असल्याचे मुरलीधरन यंानी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.