आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:केरळमध्ये अपघात, 5 विद्यार्थ्यांसह 9 जण ठार

कोचिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वडक्कांचेरीत खासगी बस व सरकारी बस एकमेकांना धडकल्या. यात ५ विद्यार्थी व एका शिक्षकासह ९ जण ठार झाले. मृत विद्यार्थ्यांचे वय १५ ते १७ वर्षे आहे. त्यात तीन मुलीही आहेत. सुमारे ४० लोक जखमीही झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...