आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातकडी लावू शकत नाहीत:अटकेवेळी आरोपीला हातकडी लावता येत नाही : कर्नाटक हायकोर्ट

बंगळुरूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही आरोपीला अटक करतेवेळी पोलिस हातकडी लावू शकत नाहीत. कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी एका याचिकेवरील सुनावणीत हा आदेश दिला. उच्च न्यायालयाने हातकडी लावून सार्वजनिक ठिकाणी परेड करण्याच्या प्रकरणात आरोपी व्यक्तीस दोन लाखांचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर पोलिस महासंचालकांना कोर्टाने निर्देश दिले. सर्व पोलिस अधिकाऱ्यांना बॉडी कॅमेरा देण्याचे आदेश कोर्टाने दिले.