आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:पाकमध्ये हिंदू डॉक्टरची हत्या करणाऱ्या आरोपी चालकास अटक

हैदराबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील हैदराबाद शहरामध्ये प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. धरमदेव राठी यांची त्यांच्या चालकाने मंगळवारी रात्री गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर बेपत्ता झालेला चालक हनीफ लेघारीला बुधवारी खैरपूर येथील घरातून अटक केली. पोलिसांनी हत्येत वापरलेला चाकू जप्त केला आहे. हत्येच्या घटनेपूर्वी डॉ. राठी होळी खेळून घरी आले होते. पोलिसांनी हत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चालकाची चौकशी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...