आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारची दखल:दिल्लीत अॅसिड हल्ला ; फ्लिपकार्टकडून खरेदी,तीन आरोपींना अटक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम दिल्लीत एका १७ वर्षीय मुलींवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात वापरलेले अॅसिड एका ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टकडून विकत घेण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी सचिनने फ्लिपकार्टकडून अॅसिड मागवले होते. केंद्र सरकारने अॅसिड हल्ल्याची स्वत:हून दखल घेतली आहे. ग्राहक प्रकरणांचे मंत्रालय फ्लिपकार्टला लवकरच नोटीस जारी करू शकते.

बातम्या आणखी आहेत...