आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय तपास संस्थेने भारत-श्रीलंकेतील तस्करी तसेच बेकायदा व्यापार प्रकरणात चेन्नईत छापा टाकला. या कारवाईत राेकड तसेच सोने, मोबाइल, अमली पदार्थ जप्त केले. शाहिद आलीच्या दुकानातून ६८ लाख रुपये, १००० सिंगापूर डॉलर, सोन्याची ९ बिस्किटे (एकूण ३०० ग्रॅम) जप्त केली. चेन्नईच्या हाॅटेल ऑरेंज पॅलेसमधून १२ लाख रुपये जप्त केले. हवाला रॅकेटमध्ये लिट्टेशी संबंधित अय्यप्पन नंदू या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.