आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात हाेळी आणि धूलिवंदनाची धूम:मथुरेत ‘हाेलिका’ उत्सवात अग्निवीर

मथुरा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात हाेळी आणि धूलिवंदनाची धूम पाहायला मिळाली. बुधवारी भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत हाेलिकाेत्सवात अग्निलाटांवरून सूर मारणारे पुजारी माेनू पांडा यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. मथुरेत वसंत पंचमीपासूनच रंगाेत्सवाला सुरुवात हाेते. हा उत्सव ४० दिवस चालताे. वृंदावनातही असाच उत्साह पाहायला मिळताे.

बातम्या आणखी आहेत...