आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 तरुण मायदेशी परतले:लिबियात अडकलेले सर्व भारतीय मायदेशी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून लिबियात अडकलेले ८ तरुण मायदेशी परतले आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बालसिंह लालपुरा म्हणाले, लिबियात अडकलेल्या भारतीयांना विदेश मंत्रालय आणि ट्युनिशियात भारतीय वकिलातीच्या मदतीने एनसीएमद्वारे बाहेर काढले. ही घटना फेब्रुवारीत समोर आली होती. त्यात काही लोक अवैधरित्या भारतातून दुबईत आणि त्यानंतर लिबियात गेले होते. एनसीएमला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी केली. लिबियात भारताचा दुतावास नाही.

बातम्या आणखी आहेत...