आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप निश्चिती:आपचे माजी नगरसेवक हुसेनवर आरोप निश्चित

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने शनिवारी आम आदमी पार्टीचे माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर दिल्ली दंगलीदरम्यान हत्येचा प्रयत्न, कट आणि इतर आरोप निश्चित केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमाचल यांनी आदेशात म्हटले आहे की, आरोपींनी हिंदूंची हत्या, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचा गुन्हेगारी कट आखला होता. आरोपींनी जाहीररीत्या हिदंूना धडा शिकवा, त्यांना सोडू नका, अशी भडक वक्तव्ये केली.

फेब्रुवारी २०२० मध्ये नागरिकत्व कायद्याचे समर्थक व निदर्शकांदरम्यान ईशान्य दिल्लीत जातीय दंगल उसळली होती. यात किमान ५३ लोक मारले गेले होते.

बातम्या आणखी आहेत...