आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Allow Export Of Sputnik Light Vaccine, Letter To The Central Government Of Russia

व्हॅक्सिन:स्पुटनिक लाइट लसीच्या निर्यातीची परवानगी द्या, रशियाचे केंद्र सरकारला पत्र

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाच्या राजदूताने केंद्र सरकारला भारतात निर्मित स्पुटनिक लाइट लसीच्या निर्यातीची परवानगी देण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे, स्पुटनिक लाइट लस तयार करणाऱ्या हेटेरो या भारतीय कंपनीनेही देशाच्या औषध महानियंत्रकांकडे ही लस भारताबाहेर पाठवण्याची परवानगी मागितली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेटेरो बायोफार्मा लिमिटेडने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाशी (आरडीआयएफ) करार केला आहे. त्याअंतर्गत भारतात स्पुटनिक लाइट लसीचे उत्पादन करण्यात आले आहे. कंपनीने या लसीचे २० लाखांपेक्षा जास्त डोस तयार करून ठेवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...