आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Andhra Pradesh Road Accident | Collision Between A Bus And A Truck 14 People Killed, 4 Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंध्रप्रदेशात भीषण अपघात:बस आणि ट्रकची जोरदार धडक; चालकासह 14 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

हैदराबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतांमध्ये 8 महिला आणि एका मुलाचा समावेश

आंध्रप्रदेशातील कुर्नूलमध्ये रविवारी सकाळी बस-ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात वेलदुर्तीजवळील मदारपुर गावात झाला.

पोलिस अधिकारी पेदैया नायडू यांनी सांगितले की, बसमध्ये 17 प्रवासी होते आणि अपघातात ड्रायव्हरसह 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. बस चित्तूर जिल्ह्यातून राजस्थानच्या अजमेरकडे जात होती. बस मदारपुर गावात सकाळी साडेतीन वाजता आली, यावेळी चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकसोबत धडक बसली.

बातम्या आणखी आहेत...