आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:ओडिशामध्‍ये अंगणवाडी कार्यकर्त्यांचे आंदोलन तीव्र

भुवनेश्वरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. गेल्या ४५ दिवसांपासून त्या संपावर आहेत.

सेवेत कायम करणे आणि निवृत्तीनंतर ५ हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावे यासह १८ हजार रुपये मासिक वेतन मिळावे अशा मागण्या त्यांनी लावून धरल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...