आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुसखोरी:पुंछमध्ये लष्कराने घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले; अतिरेक्याचा खात्मा

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लष्कराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका घुसखोराला ठार केले आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी सांगितले की, दहशतवाद सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा अतिरेक्यांची संख्या ७० खाली आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, ही संख्या २९ राहिली आहे.