आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Army, Navy And Air Force Salute Doctors And Health Workers, Showers Of Flowers And Patriotic Songs

कोरोना वॉरिअर्सला सॅल्यूट:आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सने डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली सलामी, कुठे फुलांचा वर्षाव तर कुठे देशभक्तीचे गीत

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सन्मानाबद्दल आरोग्य कर्मचारी आणि हॉस्पीटल्सनी सर्वांचे आभार मानले

आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सने रविवारी कोरोना वॉरिअर्सला अनोख्या अंदाजात सलामी दिली. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा तिन्ही सेनांनी वॉरिअर्सच्या सन्मानासाठी पुढे आले. यासाठी विमान आणि हेलिकॉप्टरने फ्लाय मार्च करत कोरोना हॉस्पीटल्सवर फुलांचा पाउस पाडण्यात आला. आर्मीच्या बँडने सन्मानात देशभक्तीचे गीतही लावले. देशभरातून या सन्मानाची काही फोटोज समोर आली आहेत...

उत्तर प्रदेश

ओडिशा

केरळ  

पश्चिम बंगाल 

असाम 

कर्नाटक

गोवा 

दिल्ली