आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुबथू मूवर नयनमार महोत्सव:चेन्नईतील शिवभक्तांच्या सन्मानार्थ अरुबाथू मूवर उत्सव...

चेन्नई |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे चित्र चेन्नईचे आहे. येथील कपालेश्वर मंदिरात ९ दिवस चाललेल्या अरुबथू मूवर नयनमार महोत्सवाची बुधवारी शोभायात्रेने सांगता झाली.या वेळी ६३ नयनमारांना पालखीत बसवून फेरफटका मारण्यात आला. याला पंगुनी पेरुविझा रथ उत्सव असेही म्हणतात. हे भगवान शिवाला समर्पित आहे, जो तामिळ महिन्यात पंगुनी (मार्च-एप्रिल दरम्यान) होतो. या उत्सवात ६३ नयनमारांना (संत) सन्मानित करतात.नयनमार हे दक्षिण भारतीय शैव सिद्धांत व्यवस्थेतील प्रमुख व्यक्ती आणि कवी आहेत. हा उत्सव ११५ वर्षांपासून साजरा केला जात आहे.